14th November is celebrated as Children's Day. We are very happy to inform you. Today on 14/11/2022 Swarajya Pratishthan visited the orphanage in Yeur village of Thane and distributed sweaters to the children there.
Bharatratna Smt. Indira Gandhi Vidyamandir Savarkar Thane, organized by Swarajya Pratishthan, was able to distribute booklets to students of 8th to 10th standard. Also, Swarajya Pratishthan organized a felicitation ceremony for the students who have passed from class 10 of Indira Gandhi Vidyamandir School with good marks. Also, on the occasion of Ashadhi Ekadashi and Guru Poornima, the program Swaramayi Najrana of devotional songs was held...
Donate Nowस्वराज्य प्रतिष्ठान स्वयंसेवी संस्थेने एक कार्यक्रम आयोजित केला ज्यामध्ये त्यांनी सर्व गरजू विद्यार्थिनींना मदत केली आणि त्यांना शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि त्यांच्यासाठी पुस्तक दानही केले..त्यांच्यासाठी पुस्तक दानही केले हा खूप चांगला उपक्रम होता आणि या कार्यक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला.धन्यवाद.
Read More१४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. आपणांस कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे . आज दिनांक १४/११/२०२२ रोजी स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे ठाण्यातील येऊर गावातील अनाथ आश्रमाला भेट देऊन आपल्या स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे तेथील लहान मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले.
Read Moreस्वराज्य प्रतिष्ठान आयोजित भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर सावरकर ठाणे येथील शालेय ८ वी ते १० वी या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात सहवाजता आले.तसेच इंदिरा गांधी विद्यामंदिर शाळेतील इयत्ता १० वी मधुन जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहे त्यांचे स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे सत्कार समारंभ करण्यात आला .
Read MorePresident
Treasurer
Volunteer